Established in July 1990
II सा विद्या या विमुक्तये II
Anand charitable sanastha, Ashti’s

Anandrao Dhonde Alias Babaji Mahavidyalaya, Kada

(Arts, Commerce & Science)

Tal. Ashti, Dist. – Beed, 414 202 (M.S.)

Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad

NAAC Accredited "A+" Grade (3rd Cycle) With CGPA 3.34 and ISO 9001:2015 Certified
प्रवेशाबाबतचे नियम:

प्रवेश अर्जासोबत खालील मूळ कागदपत्र आणि त्याच्या सत्यप्रती सादर करणे आवश्यक आहे .

 • 1) शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे मूळ प्रमाणपत्र (T.C) व त्याच्या साक्षांकित २ सत्यप्रती.
 • 2) मागील वर्षाची मूळ गुणपत्रिका (Mark Memo) व त्याच्या साक्षांकित ३ सत्यप्रती
 • 3) आधार क्रमांकासाठी आधारकार्डची सत्यप्रती
 • 4) अन्य बोर्डाची किंवा विद्यापीठाची परीक्षा दिली असेल तर स्थलांतर (Migeration) प्रमाणपत्र .
 • 5) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ( एस .एस .सी ) १० वी गुणपत्रिकेची सत्यप्रती
 • 6) अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटोच्या ३ प्रती प्रवेशासाठी आवश्यक आहे .
 • 7) EBC साठी : इ . बी सी . फोर्म व तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच मंजुरी आदेश क्रमांक
 • 8) GOI साठी : स्कॉलरशीपफॉर्म ,जातीचे प्रमाणपत्र ,तहशिलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,मंजुरी क्रमांक ,बँक पासबुक झेरॉक्स ,गुणपत्रक सत्यप्रत .
 • 9) अल्पसंख्याक शिष्यावृत्तीसाठी :बँक खाते पासबुक झेरॉक्स,आधार क्रमांक ,गुणपत्रक सत्यप्रत ,तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

आवश्यक असणारी प्रमाणपत्रे वेळेवर दाखल करण्याची आणि अर्जात अचूक माहिती पूरवण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यावर राहील . चुकीची व खोटी कागतपत्रे सादर केल्यास प्राचार्य कोणत्याही क्षणी अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करतील .


प्रवेश - अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

 • 1) प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका लक्षपूर्वक वाचावी . खाडाखोड न करता स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण प्रवेश आर्ज भरावा .
 • 2) प्रवेश -अर्जातील सर्व माहिती पूर्ण लिहा . अपूर्ण माहिती भरल्यास प्रवेशअर्ज विचारात घेतला जाणार नाही व त्यासंबंधी कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही .
 • 3) प्रवेश अर्ज काळ्या शाइनेच भरावा .
 • 4) मुदती नंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही .


प्रवेश घेतेवेळी खालीलप्रमाणे शुल्क भरणे आवशक आहे
माहिती पत्रक रू . ५०
नोंदणी शुल्क रू . ३०
प्रवेश शुल्क रू . ३०
ओळखपत्र शुल्क रू.२०
ग्रंथालय शुल्क रू . ५०
विद्यापीठ पात्रताशुल्क
( औ . बाद . विभागातील विद्यार्थी )
( औ . बाद . विभागा बाहेरील विद्यार्थी)
( महाराष्ट्रा राज्याबाहेरील विद्यार्थी)

रू . ५०
रू . ५०
रू . ५०
अध्ययन शुल्क पदवी (वार्षिक ) अनुदानित रु . ८०० व विनाअनुदानि रु . १६००
अध्ययन शुल्क पदव्युत्तर (वार्षिक ) विनाअनुदानि रु . ३०००
क्रीडा शुल्क रु . २०
विध्यार्थी सहाय्य निधी रु . २०
वैद्यकीय तपासणी शुल्क रु . १५
विद्यापीठ युवक मंडळ शुल्क रु . २०
महाविद्यालयीन परीक्षा शुल्क रु .२००
नियतकालिका शुल्क रु .७५
स्नेहसंमेलन शुल्क रु .१००
संगणक शुल्क रु .१००
संगणक शाळा शुल्क (कॉमर्स शाखा ) रु .५००
प्रयोग शाळा शुल्क रु .३००
टी . सी . फीस रु .१००
महाविद्यालय विकास निधी रु .२००
ई सुविधा (MKCL) रु .५०
युवक महोत्सव शुल्क रु .५०
विध्यार्थी कल्याण निधी रु .१०